महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक

महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक

थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य भारतात अव्वल स्थानावर आहे

महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक (अब्ज अमेरिकन डॉलर्स)

३१%

६,०३,२३४ कोटी रूपयांची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करत भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत सर्वात जास्त योगदान (ऑक्टो. २०१९ – जून २०२४)

२०२५ या आर्थिक वर्षातील पहिली तिमाही

२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ७०,७९५ कोटी रूपये मूल्याची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करत महाराष्ट्र राज्याने भारतातील सर्वाधीक थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

उद्योग-स्नेही वातावरण, समर्पित क्षेत्र-निहाय सुविधा आणि सर्वाधिक रोजगारक्षम कर्मचाऱ्यांची उपलब्धता (७०%) यामुळे राज्याला भारतातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत आघाडीवर राहणे शक्य झाले आहे.

उद्योग-स्नेही वातावरण, समर्पित क्षेत्र-निहाय सुविधा आणि सर्वाधिक रोजगारक्षम कर्मचाऱ्यांची उपलब्धता (६८%) यामुळे राज्याला भारतातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत आघाडीवर राहणे शक्य झाले आहे.