तथ्ये
महाराष्ट्र – औद्योगिक विकासाचे केंद्र

भारताच्या जीडीपी’च्या १३.५% १ भारतातील सर्वात जास्त जीएसडीपी

राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनातील वाटा १

भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीतील वाटा (ऑक्टो. २०१९ – डिसेंबर २०२३) –
१ थेट परकीय गुंतवणुकीत सर्वात जास्त योगदान

भारताच्या निर्यातीत वाटा २
निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर

२०२२-२३ मध्ये सर्वोच्च दरडोई उत्पन्न

उत्कृष्ट मनुष्यबळ3
सर्वोच्च रोजगारक्षम प्रतिभा
४ आंतरराष्ट्रीय आणि ८ देशांतर्गत विमानतळ, २ प्रमुख आणि ४८ लहान बंदरे आणि सर्वात जास्त उर्जा क्षमता.
उत्कृष्ट पायाभूत सुविधा
राज्यात मुख्य पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकच्या विकासासाठी क्षेत्र-केंद्रित धोरणे
प्रभावी धोरण परिसंस्था
८९१ अभियांत्रिकी, १३१३ फार्मसी, ३४० व्यवस्थापन महाविद्यालये आणि १००६ आयआयटी असणारे अग्रेसर राज्य
दर्जेदार कुशल मनुष्यबळ
स्रोत: १-महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण २०२३-२०२४; २-निर्यात पोर्टल;३-भारत कौशल्य अहवाल २०२३
प्रभावी धोरण परिसंस्थेच्या बळावर पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक क्षेत्रात आघाडीवर

औद्योगिक धोरण, २०१९

लॉजिस्टिक धोरण २०२४

थ्रस्ट सेक्टर पॉलिसी, २०२४

निर्यात धोरण, २०२३

हरीत हायड्रोजन धोरण, २०२३

वस्त्र धोरण २०२३

माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा धोरण, २०२३

इलेक्ट्रिक वाहन आणि संबंधित पायाभूत सुविधा धोरण, २०२१

एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण, २०१८

स्टार्टअप धोरण, २०१८
महाराष्ट्र: लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा परिदृश्य
विमानतळ
- ४ आंतरराष्ट्रीय, ८ देशांतर्गत
- नवी-मुंबई विमानतळ, पुणे (पुरंदर)- निर्माणाधीन
बंदरसंबंधी पायाभूत सुविधा
- ७२० किमी किनारपट्टी
- २ मुख्य बंदरे (जेएनपीटी आणि एमबीपीटी), ४८ दुय्यम बंदरे
- जगातील सर्वोत्कृष्ट ३० बंदरांमध्ये जेएनपीटीचा समावेश
रस्ते
- महाराष्ट्रातील रस्त्यांची लांबी: राष्ट्रीय महामार्ग: १८,३६६ किमी; राज्य महामार्ग: ३०,४६५ किमी
- जवळपास ९९.२% गावे जोडलेली आहेत
- सहा शेजारी राज्ये आणि इतर क्षेत्रांना जोडणारे १८ राष्ट्रीय महामार्ग
- आगामी प्रकल्प: डीएमआयसी, एसयुपीए

रेल्वे
- सुमारे ११,६३१ किमी लांबीचा रेल्वे मार्ग
- देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी ९.३%
सांडपाणी प्रक्रिया
- २५ सीईटीपी आणि १४९ एसटीपी
वीज
- स्थापित वीजनिर्मिती क्षमतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य
गोदाम
- २.२३ एमएमटीपीए गोदाम क्षमता
- १.०३ एमएमटीपीए शीतगृह
औद्योगिक उद्याने
- निर्यात-अभिमुख उद्याने
- लॉजिस्टिक उद्याने
महाराष्ट्रातील एमएसएमई परिसंस्था
36 जिल्ह्यांमधील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग – एमएसएमई
मुख्य तथ्ये
नोव्हेंबर २०२४ पर्यंत उद्यम पोर्टलवर ४८ लाख एमएसएमईंची नोंदणी झाली आहे
गेल्या ५ वर्षात २५ हजार कोटीपेक्षा जास्त हमी प्रदान करत सीजीटीएमएसई पहिल्या क्रमांकावर
प्रोत्साहन पॅकेज योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये एमएसएमईंना ११९९ कोटी रूपये वितरित
१.५ कोटी रोजगार
अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या ८.७ % एमएसएमई मधून ७.७% रोजगार प्रदान
१९% एमएसएमईचे नेतृत्व महिलांकडे
महाराष्ट्र : पायाभूत सुविधा प्रणित विकास

संस्थात्मक सहाय्य – लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा
औद्योगिक पायाभूत सुविधा सहाय्य |
![]() |
![]() |
![]() |
भौतिक पायाभूत सुविधा सहाय्य |
![]() |
![]() |
![]() |
शहरी पायाभूत सुविधा सहाय्य |
![]() |
![]() |
![]() |
बंदर सहाय्य |
![]() |
![]() |
![]() |
इतर सहाय्य |
![]() |
![]() |
![]() |